Avatar 2 : 'अवतार 2' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज!
Avatar 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अवतार : द वे ऑफ वॉटर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Avatar 2
1/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.
2/10
'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
3/10
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
4/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकतो.
5/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
6/10
जगभरात या सिनेमाने 1.7 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
7/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा लवकरच 2 बिलियनचा आकडा पार करू शकतो.
8/10
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेला हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
9/10
'अवतार : द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा भारतात हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता.
10/10
जेम्स कॅमेरॉनने 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
Published at : 12 Jan 2023 03:46 PM (IST)