Avatar 2 : 'अवतार 2'ची 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!
Avatar 2 : अवतार द वे ऑफ वॉटर हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
Avatar 2
1/10
हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे.
2/10
बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आले आहे.
3/10
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
4/10
आतापर्यंत 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने 206.85 कोटींची कमाई केली आहे.
5/10
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा रिलीजच्या आठव्याच दिवशी ब्लॉकबस्टर ठरला आहे.
6/10
'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
7/10
'अवतार 2' या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे.
8/10
'अवतार 2' हा सिनेमा भारतात हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.
9/10
'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉनने केलं आहे.
10/10
'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.
Published at : 24 Dec 2022 11:24 AM (IST)