Ashok Saraf: मी फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरत नाही: अशोक सराफ

अशोक सराफ हे अनेक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.

Ashok Saraf

1/8
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
2/8
अशोक मामा त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. अशोक सराफ हे अनेक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.
3/8
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अशोक मामांनी सोशल मीडिया या विषयावर चर्चा केली.
4/8
मज्जा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी सांगितलं, "मला सोशल मीडिया अजिबात आवडत नाही. मी फेसबुक, व्हॉट्सअॅप वापर नाही. मी फक्त कोणाचा फोन आला तर Receive करतो किंवा कोणाला तरी फोन करते."
5/8
आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास,नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत आणि अशी ही बनवाबनवी या अशोक सराफ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
6/8
कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं.
7/8
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अशोक सराफ यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.
8/8
अशोक सराफ यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola