Anushka Sharma-Virat Kohli : दोघांचीही कोट्यवधींची नेटवर्थ, अनुष्का-विराट कशी करतात एवढी कमाई?

Anushka Sharma-Virat Kohli : विराट आणि अनुष्का शर्मा हे सिनेसृष्टीमधलं लाडकं जोडपं आहे.

हे दोघेही अनेक गोष्टींच्या माध्यमातून जवळपास कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.

1/9
अनुष्का आणि विराट कोहलीने 11 डिसेंबर रोजी इटलीमध्ये लग्न केलं. जीक्यूच्या वृत्तानुसार, अनुष्का आणि विराट हे दोघेही इंडस्ट्रीतलं सर्वात श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे.
2/9
डीएनएच्या वृत्तानुसार, अनुष्का तिच्या एका सिनेमासाठी 7 कोटी रुपयांचं मानधन घेते.
3/9
तसेच ती अनेक जाहिराती आणि ब्रँडच्या प्रमोशनसाठी जवळपास 5 ते 10 कोटी रुपयांचं मानधन घेते.
4/9
ती तिच्या प्रत्येक इन्स्टाग्रामच्या पोस्टसाठी 95 लाख रुपये आकारते. तसेच तिचा एक कपड्यांचा देखील ब्रँड आहे.
5/9
विराट कोहली आणि बीसीसीआयसोबत ग्रेड ए+ मधून दरवर्षी सात कोटी रुपये कमावतो.
6/9
त्याला टेस्ट मॅचसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी 20 साठी 3 लाख रुपये फि देखील मिळते.
7/9
आयपीएलमधून तो प्रत्येक वर्षी 15 कोटी रुपयांची कमाई करतो.
8/9
तो प्रत्येक जाहिरातासाठी 7.50 ते 10 कोटीपर्यंतची कमाई करतो.
9/9
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, तो इन्स्टाग्रामवरुन 8.9 कोटी तर ट्विटरवरुन 2.5 कोटी रुपये कमावतो.
Sponsored Links by Taboola