Anushka Sharma : बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माचं नवं फोटोशूट, इन्स्टावर फोटो केले शेअर
abp majha web team
Updated at:
13 Mar 2022 11:21 PM (IST)
1
अभिनेत्री अनुष्काने नवं फोटोशूट केलं आहे. तिने हे सारे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अगदी सिंपल लूकमध्ये अनुष्का या फोटोंत दिसत आहे. तरी तिच्या चाहत्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
3
image 4
4
अनुष्का क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.
5
या सिनेमाचं नाव छकडा एक्सप्रेस असं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
6
या सिनेमासाठी ती क्रिकेटची कसून प्रॅक्टीसही करत आहे.
7
अनुष्का पती विराटसोबत देखील फोटोज पोस्ट करत असते.
8
इन्स्टाग्रामवर अनुष्काचे सध्या 57.3 मिलीयन फॉलोवर्स आहेत.