Ankita Lokhande : 'मिसेस जैन' अंकिता लोखंडेचा ट्रेडिशनल लूक

Continues below advertisement

PC - Ankita lokhande Instagram

Continues below advertisement
1/8
Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
2/8
अंकिता आणि विकी यांनी 14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष रेशीमगाठ बांधली. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
3/8
अंकिताने लग्नातील प्रत्येक विधी आणि खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
4/8
नुकतेच अंकिताने साडीमधील तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
5/8
यामध्ये तिने हिरव्या रंगाची प्रिंटेड मल्टिकलर साडी, स्ट्रीप बेल्ट ब्लाऊज आणि बेल्ट असा लूक केला आहे. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/8
या लूकमध्ये तिचं सौंदर्य अधिक खुलून गेलंय. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
7/8
सध्या अंकिता लग्नानंतरच्या विधींमध्ये व्यस्त आहे. तिने लग्न आणि त्यानंतरच्या विधींचे फोटो शेअर करत चाहत्यांना प्रत्येक क्षणाची अपडेट दिली आहे.(सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
8/8
छोट्या पडद्यापासून (Television) मोठ्या पडद्यापर्यंतचा (Bollywood) प्रवास करत अंकिताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (सौजन्य - अंकिता लोखंडे इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola