In Photos : हे बंध रेशमाचे... अंकिता आणि विकीची केमिस्ट्री चर्चेत
Ankita Lokhande and Vicky Jain
1/10
Ankita Vicky : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्टारप्लस डान्स शो 'स्मार्ट जोडी' कार्यक्रमाच्या सेटवर दिसले.
2/10
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं एकमेकांवरील प्रेम स्पष्ट दिसत आहे.
3/10
विकीच्या मिठीत असेलल्या अंकिताचं हसण्यामुळे तिच्या सौंदर्यावर आणखी रंग चढला आहे.
4/10
'स्मार्ट जोडी' या कार्यक्रमामध्ये चमकणारी ही जोडी सोशल मीडियावर कपल गोल सेट करताना दिसत आहे.
5/10
या फोटोंमध्ये अंकिता काळ्या गाऊनमध्ये अप्सराप्रमाणे दिसत आहे.
6/10
दुसरीकडे विकी जैननेही आपल्या अंकिताला साजेसा असता मिळता-जुळता डॅशिंग लूक केला आहे.
7/10
मीडियासमोर पोज देत या जोडप्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
8/10
अंकिता आणि विकी यांना टीव्ही जगतातील पॉवर कपल म्हटले जातं.
9/10
अंकिता आणि विकी यांनी 'स्मार्ट जोडी' शोमध्ये केवळ मजबूत केमिस्ट्री दाखवली आहे.
10/10
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या नेहमीच लाइमलाइटचा भाग असते.
Published at : 15 May 2022 02:22 PM (IST)