Animal Box Office Collection Day 1: रिलीजच्या पहिल्याच दिवशी रणबीरच्या 'अॅनिमल' ची बंपर कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Animal Box Office Collection Day 1: अनेक जण अॅनिमल या चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.

Continues below advertisement

Animal Box Office Collection

Continues below advertisement
1/8
अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
2/8
अनेक जण चित्रपटातील रणबीर कपूरच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. अॅनिमल या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. 'अॅनिमल' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कमाई केली? जाणून घेऊयात...
3/8
दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. Sacknilk च्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'Animal' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 61 कोटींची कमाई केली आहे.
4/8
अॅनिमल या चित्रपटानं हिंदी भाषेमध्ये चित्रपटाने 50.00 कोटींची कमाई केली आहे, तर तेलुगूमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 10 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने तमिळमध्ये 0.4 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.09 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.01 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे.
5/8
'अॅनिमल' या चित्रपटानं ओपनिंग-डे कलेक्शनमध्ये शाहरुख खानच्या पठाण , सनी देओलच्या गदर 2 आणि सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटांचा रेकॉर्ड तोडला आहे.
Continues below advertisement
6/8
अॅनिमल हा रणबीरच्या करिअरमधील ओपनिंग-डेला सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे.
7/8
अॅनिमल या चित्रपटात रणबीरसोबतच रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
8/8
अनेक जण अॅनिमल या चित्रपटामधील बॉबी देओलच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.
Sponsored Links by Taboola