PHOTO: अनन्या पांडेने शेअर केला हॉट अन् बोल्ड लूक; दिसतेय खास!
अनन्या पांडेने फार कमी वेळात अभिनय विश्वात एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत अनन्याला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
अनन्या तिच्या करिअरबद्दल जितकी सक्रिय आहे तितकीच ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार अनेकदा पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बिकिनी घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये, अनन्या हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंटेड बिकिनी घालून सनबाथ घेताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
येथे तिने गळ्यात गोल्डन नेकपीस घातलाय आणि सनग्लासेस देखील लावले आहेत. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये अनन्याचा मिनिमल मेकअप लूक दिसत आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)
अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच तिचा 'लाइगर' हा पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत रोमान्स करताना दिसली होती. सध्या ती 'खो गये हम कहाँ'मुळे चर्चेत आहे. यानंतर ही अभिनेत्री आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2'मध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :ananyapanday/इंस्टाग्राम)