In Pics : ये हसीं वादियां... निसर्गाच्या सान्निध्यात रमतंय अनन्या पांडेचं मन

Ananya Pandey

1/10
Ananya Pandey : अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
2/10
या फोटोंमध्ये अनन्या निसर्गाच्या सान्निध्यात रमताना दिसत आहे.
3/10
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने अनन्याने ही पोस्ट शेअर केली.
4/10
अनन्या पांडेने फार कमी काळातच चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे.
5/10
अनन्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
6/10
अनन्याचे फोटो आणि व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात.
7/10
अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल असे वेगवेगळे लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.
8/10
अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
9/10
अनन्याचे चाहते तिचे चित्रपट आणि अभिनय पाहण्यासाठी उत्सुक असतात.
10/10
अनन्या पांडे आगामी 'लायगर' या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे.
Sponsored Links by Taboola