Ananya pandey: अनन्या पांडेचा ब्रायडल लूक चर्चेत
(photo:@ananyapanday/IG)
1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo:@ananyapanday/IG)
2/6
अनन्याने नुकतेच तिच्या ब्रायडल लूकमधील फोटो शेअर केले आहे. (photo:@ananyapanday/IG)
3/6
अनन्याच्या लूकला अनेकांनी पसंती दिली आहे. (photo:@ananyapanday/IG)
4/6
लाल रंगाचा ब्रायडल लेहेंगा, सोनेरी रंगीची ज्वेलरी आणि हिरव्या बांगड्या अशा अनन्याच्या ब्रायडल लूकची सध्या चर्चा सुरू आहे. (photo:@ananyapanday/IG)
5/6
अनन्याच्या या फोटोशूटच्या फोटोंना अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. (photo:@ananyapanday/IG)
6/6
अनन्याला इन्स्टाग्रामवर 20 मिलियनपेक्षा जास्त फोलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (photo:@ananyapanday/IG)
Published at : 18 Oct 2021 06:49 PM (IST)