Ananya Panday : अनन्या पांडेचा किलर लूक, अदा पाहून चाहतेही झाले क्लीन बोल्ड!

Ananya Panday

1/6
अनन्या पांडेची (Ananya Panday) गणना अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते, ज्यांनी फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/6
अनन्या पांडे नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. चाहतेही तिच्या ड्रेसिंग सेन्सचे खूप कौतुक करतात.
3/6
अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसते आणि तिचे फोटो व्हिडीओ शेअर करण्याची एकही संधी सोडत नाही.
4/6
आता नुकतेच अनन्या पांडेने तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे.
5/6
अनन्या पांडेने गुलाबी शॉर्ट ड्रेसवर ऑरेंज जॅकेट परिधान आहे. हाय हिल्सनी तिच्या लुकमध्ये आणखी भर घातली आहे.
6/6
पडद्यावर स्टायलिश आणि सिझलिंग दिसणारी अनन्या पांडे खऱ्या आयुष्यातही खूप ग्लॅमरस आहे.
Sponsored Links by Taboola