PHOTO : अनन्या पांडेचा ‘सो कूल’ अंदाज, रेड आऊटफिटमध्ये दिसतेय खास!
अनन्या-विजयचा ‘लायगर’ चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.
Ananya Panday
1/8
अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अनन्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
2/8
या चित्रपटाच्या निमित्ताने अनन्या सध्या अनेक फोटोशूट करत आहे.
3/8
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.
4/8
या फोटोंमध्ये अनन्याने लाल रंगाची पँट आणि आणि क्युट टॉप परिधान केले आहे.
5/8
या आऊटफिटमध्ये अनन्या खूप क्युट दिसत आहे. तिच्या अदांनी या फोटोची रंगत आणखी वाढवली आहे.
6/8
अनन्या-विजयचा ‘लायगर’ चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.
7/8
‘लायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे.
8/8
मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. (Photo : @Ananya Panday/IG)
Published at : 19 Aug 2022 09:47 AM (IST)