In Pics : बोल्ड अॅन्ड क्लासी, अमायरा दस्तूरचा 'बॉसी अंदाज'

Amyra Dastur
1/8
Amyra Dastur : बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/8
नव्या फोटोंमध्ये अमायराचा 'बॉसी अंदाज' पाहायला मिळाला आहे.
3/8
अमायरा ब्लेझर आणि गोल्ड ज्वेलरीसह क्लासी लूक पाहायला मिळाला आहे.
4/8
अमायरा नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
5/8
अमायराचे फोटो नवे पाहून चाहते नेहमीप्रमाणे घायाळ झाले आहेत.
6/8
या फोटोंमध्ये रियाचे मोकळे केस आणि स्मित हास्य पाहायला मिळतंय.
7/8
अमायराचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
8/8
अमायरा अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.
Published at : 20 Apr 2022 02:22 PM (IST)