Amruta Khanvilkar : 'बांध के मैं घुंगरू...'; अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा!

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar

1/10
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
2/10
अमृतानं 'झलक दिखला जा' च्या परफॉर्मन्ससाठी केलेल्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. (Amruta Khanvilkar/instagram)
3/10
लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी गरजा अन् स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो अमृतानं शेअर केले आहेत. (Amruta Khanvilkar/instagram)
4/10
'बांध के मैं घुंगरु, पेहेन के मैं पायल' असं कॅप्शन अमृतानं या फोटोला दिलं आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
5/10
अमृताच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. (Amruta Khanvilkar/instagram)
6/10
अमृताच्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Amruta Khanvilkar/instagram)
7/10
तिच्या वाजले की बारा या लावणीनं अनेकांची मनं जिंकली. (Amruta Khanvilkar/instagram)
8/10
अमृता तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. (Amruta Khanvilkar/instagram)
9/10
झलक दिखला जा मधील अमृताच्या डोला रे डोला या गाण्यावरील परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (Amruta Khanvilkar/instagram)
10/10
अमृताचा चाहता वर्ग मोठा आहे. (Amruta Khanvilkar/instagram)
Sponsored Links by Taboola