'लंडन डायरीज'; अमृता खानविलकरनं शेअर केले खास फोटो
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
10 May 2023 05:40 PM (IST)

1
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अमृता ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते.

3
नुकतेच अमृतानं तिचे लंडन येथील काही फोटो शेअर केले आहेत.
4
अमृताच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
5
अमृतानं हे फोटो शेअर करुन लंडन डायरिज हा हॅशटॅग कॅप्शनमध्ये लिहिला आहे.
6
अमृताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
7
अमृताच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
8
अमृताच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
9
लवकरच तिच्या ‘ऑटोग्राफ’ (Autograph) या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.