PHOTO : अमीषा पटेलचा नवा ग्लॅमरस लूक
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल कायमच चर्चेत असते. रोज ती तिचे नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अमिषाचे लूक खूप व्हायरल झाले आहेत. तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांना वेड लावले आहे. अमिषाने आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये ती बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. अमिषाचा हा व्हिडीओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अमिषाने ब्लू आणि व्हाइट स्ट्राइप बिकिनीमधील व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती पूलमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये अमिषा काळा सनग्लासेस घातलेली दिसत आहे. अमिषा कधी रस तर कधी सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहे. तिच्या पोझवरून चाहत्यांची नजर हटत नाही.
अमिषाच्या या पोस्टवर तिचे चाहते खूप कमेंट्स करत आहेत.
एका चाहत्याने कमेंट केली आहे की, उफ हॉटनेस. तर आणखी एका चाहत्याने लिहिले की, खूप सुंदर.
अमीषाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत.
अमिषा पटेल लवकरच गदर टू मध्ये दिसणार आहे. गदर टू मध्ये अमिषा आणि सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.