'सिंघम अगेन', 'भूल भुलैया 3' यांच्यासोबतच गुपचूप आला 'हा' चित्रपट; तब्बल 300 कोटींचा गल्ला जमवला, IMDB वरही मिळालंय तगडं रेटिंग

यावर्षी दिवाळीला सिंघम अगेन, भूल भुलैया 3 हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही मेगाबजेट चित्रपट, सिंघम अगेन 250 कोटी रुपयांमध्ये, तर भूल भुलैया 3 150 कोटी रुपयांमध्ये बनला.

Amaran action thriller Film

Sponsored Links by Taboola