In Pics : कोरोना पॉझिटिव्ह प्रियकर रणबीर कपूरसाठी प्रार्थना करायला मंदिरात पोहोचली आलिया भट्ट
Alia Bhatt - Ayan Mukerji
1/13
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच शिवरात्रीनिमित्त मुंबईतील मंदिरात गेली होती. यादरम्यान तिच्यासोबत चित्रपट निर्माता अयान मुखर्जी पण दिसून आला. त्यांचे खास फोटो बघण्यासाठी पुढे बघा. (Photo Credit: Manav Manglani)
2/13
या फोटोत दिसून येते की, आलिया भट्ट मंदिराच्या बाहेर उभी आहे. तिच्यासोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक आणि तिचा मित्र अयान मुखर्जी देखील होता. (Photo Credit: Manav Manglani)
3/13
आलियाचा प्रियकर आणि अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. (Photo Credit: Manav Manglani)
4/13
आलिया भट्ट रणबीर कपूर लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करायला मंदिरात गेली होती. (Photo Credit: Manav Manglani)
5/13
रणबीर सध्या त्याच्या घरीच क्वारंटाइन आहे. आलियाने पण तिची कोरोना टेस्ट केली होती. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. (Photo Credit: Manav Manglani)
6/13
आलियाने यादरम्यान लाल रंगाचा पारंपारिक पोशाख घातला होता. या पेहरावाला साजेसा मास्क तिने आपल्या चेहऱ्यावर लावला होता. (Photo Credit: Manav Manglani)
7/13
अयान पण तिच्यासोबत होता. दोघेही एकत्र मंदिरात पूजा करायला गेले. ती त्या दरम्यान काहीच बोलली नाही. नंतर दोघेही पूजा करून परत आले. (Photo Credit: Manav Manglani)
8/13
आलियाला जेव्हा विचारले गेले की, या खास क्षणी देवाकडे कोणती इच्छा व्यक्त केली. तेव्हा ती म्हणाली की, मी ती इच्छा शेअर करू शकत नाही. (Photo Credit: Manav Manglani)
9/13
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आहान मुखर्जींच्या 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
10/13
'ब्रह्मास्त्र'मध्ये मौनी रॉयसोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि तेलगू सुपरस्टार नागार्जुन पण आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
11/13
नागार्जुनने नुकतेच ट्विटरवर सांगितले की, त्यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. (Photo Credit: Manav Manglani)
12/13
हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट आहे असे म्हटले जाते. या चित्रपटाचे बजेट 500 करोड रूपये आहे. (Photo Credit: Manav Manglani)
13/13
चित्रपट तीन भागांत प्रदर्शित होईल. लवकरच याचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
Published at : 12 Mar 2021 11:17 AM (IST)