Alia Bhatt: प्रेग्नंट आलिया भट्टने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये केले लेटेस्ट फोटोशूट, 'ब्रह्मास्त्र'बद्दल म्हणाली..
आलिया भट्टने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधील 2 फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
यात ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची चमक तिच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
फोटो शेअर करताना आलिया भट्टने लिहिले, 'लाईट लवकरच येत आहे' याशिवाय तिने ब्रॅकेटमध्ये लिहिले आहे की, 'ब्रह्मास्त्र येत्या 2 आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे'. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
आलिया भट्टचा फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. 203000 हून अधिक अवघ्या 16 मिनिटांत लाइक्स मिळाले आहेत. तर फोटोंवर अठराशे कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
आलिया भट्टच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
तिचा आगामी चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तिचा नवरा अभिनेता रणबीर कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचा खास मित्र अयान मुखर्जी याने केले आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
प्रेग्नन्सी दरम्यान, आलिया भट्ट सतत तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)