Alia Bhatt: आलियाचा क्युट अंदाज; शेअर केले खास फोटो

आलियानं नुकतेच तिच्या क्युट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Alia Bhatt /Instagram)

1/9
आलिया तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/9
आलियानं नुकतेच तिच्या क्युट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/9
आलियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कलरफुल हार्ट प्रिंट असणारा टॉप आणि डेनिम अशा लूकमध्ये दिसत आहे.
4/9
'इथे हार्ट ऑफ स्टोन नाहीये… फक्त प्रेम आहे' असं कॅप्शन आलियानं या फोटोला दिलं आहे.
5/9
आलियाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/9
आलियाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
7/9
आलियानं डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.
8/9
गंगूबाई काठियावाडीमधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
9/9
आलियाच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
Sponsored Links by Taboola