Alia Bhatt : आलियाचा बॉसी लूक; आऊटफिटनं वेधलं लक्ष
Continues below advertisement
Alia Bhatt
Continues below advertisement
1/9
अभिनेत्री आलिया भटने नुकतीच कतारमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
2/9
यावेळी आलिया भटचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे.
3/9
या ब्लेझरसह आलियाने हिरव्या आणि पांढरा असा रंग असणारा डायमंट सेट घातला होता.
4/9
या खास डिझायनर ब्लेझरमध्ये आलिया फार सुंदर दिसत होती.
5/9
या ब्लेझरच्या कोटला केपची जोड होती.
Continues below advertisement
6/9
यामुळे आलियाच्या या लूकला रॉयल टच मिळाला.
7/9
पोनी हेअरस्टाईल आणि लाईट मेकअपमुळे हा लूक खुलून दिसत होता.
8/9
आलिया भट्ट 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली.
9/9
अलिकडेच आलिया भट्टचं नाव टॉप-5 चित्रपटसृष्टीतील इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल झाले आहे.
Published at : 10 May 2022 02:32 PM (IST)