PHOTO : ‘डार्लिंग’ आलिया भट्टचं बॉसी फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतंय मातृत्वाचं तेज!

बॉलिवूड चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Alia Bhatt

1/6
बॉलिवूड चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रोज तिचा नवा लूक समोर येत आहे.
2/6
नुकतेच ट्रेलर लाँचला उपस्थित राहिलेल्या आलिया भट्टने या सोहळ्यासाठी खास क्लासी आऊटफिट निवडला होता. या आऊटफिटमध्ये तिचा बेबी बंप शोधणेही कठीण होते.
3/6
आलियाने या नव्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात आलियाने लिंबू कलरच्या पँट सूटमध्ये फोटोशूट केले आहे. या आऊट फिटमध्ये आलियाचा बेबी बंप अजिबात दिसत नाहीय.
4/6
आलियाचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे. हे फोटो शेअर करत आलियाने लिहिले की, ‘मी पोज देत आहे, तुम्ही डार्लिंग्सचा ट्रेलर पाहा.’
5/6
आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
6/6
प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर आलिया भट्ट पहिल्यांदा ‘डार्लिंग्स’च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सार्वजनिकपणे दिसली होती. या कार्यक्रमात आलियाने सैल बलून शेपचा ड्रेस घालून आपला बेबी बंप झाकला. (Photo : @Alia Bhatt/IG)
Sponsored Links by Taboola