PHOTO: लॅव्हेंडर जैकेटमध्ये आलिया भट्टचा खास लूक; फोटो पाहाच!
Alia Bhatt With Baby Bump: ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच आलिया भट्टच्या मॅटर्निटी फॅशनचीही खूप चर्चा होत आहे. आता लॅव्हेंडर जॅकेटमधील तिचा नवीन लूक पहा.

(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
1/10
आलिया भट्टचा रणबीर कपूरसोबतचा ‘ब्रह्मास्त्र’ हा पहिला चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
2/10
दोघेही प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. पण प्रत्येक इव्हेंटमध्ये लोकांची नजर खासकरून आलियावर असते, कारण ती लवकरच आई होणार आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
3/10
'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनदरम्यान आलियाची मॅटर्निटी फॅशनही लक्षवेधी ठरत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
4/10
आता लेटेस्ट लूकमध्ये ती जीन्ससोबत लॅव्हेंडर जॅकेटमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
5/10
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
6/10
ती प्रत्येक नवीन अपडेटची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत आहे आणि त्यांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
7/10
आलियाने इंस्टाग्रामवर लव्हेंडर जॅकेटमधील तिचा लेटेस्ट लुक शेअर केला आहे. फोटोंमध्ये ती जिन्यावर पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
8/10
गरोदरपणातही आलियाचे काम पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
9/10
आलिया काम करतानाही स्वत:ची पूर्ण काळजी घेत आहे आणि रणबीरही तिच्यासोबत नेहमीच असतो. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
10/10
आलिया याआधी गुलाबी रंगाच्या अनारकली सूटमध्ये पूर्णपणे एथनिक लूकमध्ये दिसली होती आणि ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
Published at : 08 Sep 2022 03:01 PM (IST)