Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनचा ब्लॅक लूक; सूजलेला चेहरा पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनचे फोटो व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
Aishwarya Rai Bachchan
1/10
ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/10
ऐश्वर्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
3/10
ऐश्वर्या आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
4/10
ऐश्वर्या नुकत्याच एका कार्यक्रमात ब्लॅक आऊटफिटमध्ये स्पॉट झाली.
5/10
ऐश्वर्याच्या ब्लॅक आऊटफिटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6/10
ब्लॅक आऊटफिटमधील ऐश्वर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7/10
ऐश्वर्या राय बच्चन बॉडीशेमची शिकार झाली आहे.
8/10
49 वर्षीय ऐश्वर्याचा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला नाही.
9/10
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ऐश्वर्याचा चेहरा सुजलेला दिसत आहे.
10/10
ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्येही तिच्या लूकमुळे ट्रोल झाली होती.
Published at : 05 Oct 2023 09:26 AM (IST)