Tina Dutta | टीना दत्ताने सोशल मीडियावर वातावरण तापवलं..
उत्तरन फेम टप्पू (Tappu) म्हणजेच टीना दत्ताने (Tina Dutta) अलीकडेच टॉपलेस फोटोशूट केलं आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना टीनाने चाहत्यांची परवानगीही मागितली होती. तिनं लिहिलंय, की काही अडचण नसेल तर मी तापमान वाढवू का? आणि खरंच तिने वातावरण तापवलंय. (फोटो - इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीना दत्ता ग्लॅमरस आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, पण तिचा असा अवतार आजपर्यंत कधीच पाहिला गेला नव्हता. टीनाने खरोखरच टॉपलेस फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिलीय. प्रथमदर्शनी त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. (फोटो - इंस्टाग्राम)
टीव्हीची सुसंस्कृत सून आता पुन्हा एकदा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारात आलीय. यावेळी तर ती पाण्यात आग लावण्यासाठी उतरलीय. जेव्हा तिने डार्क मेकअपसह हा खास फोटो शेअर केला तेव्हा चाहत्यांनाही घाम फुटला. (फोटो - इंस्टाग्राम)
टीना दत्ताने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. या सुंदर मुलीची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. टीना एका नवीन शोमध्ये सामील होणार आहे आणि ही यासाठी तयारी आहे का? अशा चर्चा होत आहेत. (फोटो - इंस्टाग्राम)
उतरननंतर टीना दत्ता 'कोई आने को है', 'कर्मफल दाता शनि' आणि 'डायान'मध्ये दिसली होती. टीना 'खतरों के खिलाडी', 'बिग बॉस', 'नच बलिये' या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
उतरन के बाद टीना दत्ता ‘कोई आने को है’, ‘कर्मफल दाता शनि’ और ‘डायन’ में दिखी थीं तो वहीं ‘खतरों के खिलाड़ी’, ‘बिग बॉस’, ‘नच बलिए’ जैसे रियलिटी शोज में भी टीना नजर आ चुकी हैं. (फोटो - इंस्टाग्राम)
इंडस्ट्रीत बर्याच वर्षांपासून कार्यरत असलेल्या टीना दत्ताने बरीच कामे केली आहेत. पण तिला उतरन सीरियलमधून खरी ओळख मिळाली. ज्यामुळे टीना रातोरात स्टारच्या श्रेणीत आली होती. हा शो खूप चालला. (फोटो - इंस्टाग्राम)