अदनान सामीनं दिल्या बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहा खास फोटो
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. (Adnan Sami, amitabh bachchan)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बींना गायक अदनान सामीनं खास पोस्ट शेअर करुन शुभेच्छा दिल्या. (Adnan Sami, amitabh bachchan)
गायक अदनाननं अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Adnan Sami, amitabh bachchan)
पोस्टमध्ये गायक अदनान सामीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'अमिताभजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' (Adnan Sami, amitabh bachchan)
अदनान सामीनं शेअर केलेल्या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले. (Adnan Sami, amitabh bachchan)
फोटोमध्ये अदनान सामी आणि अमिताभ बच्चन हे चर्चा करताना दिसत आहेत. (Adnan Sami, amitabh bachchan)
अदनान सामीनं त्याच्या बालपणीचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अदनान हा बिग बींसोबत दिसत आहे. (Adnan Sami, amitabh bachchan)
बिग बींच्या वाढदिवसाला वेगवेगळे सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. (Adnan Sami, amitabh bachchan)
बिग बींच्या वाढदिवसानिमित्त अदनाननं शेअर केलेल्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Adnan Sami, amitabh bachchan)
अदनान सामी हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. (Adnan Sami, amitabh bachchan)