Adipurush Trailer OUT: आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज; डायलॉग्सनं वेधलं लक्ष

भिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांचा आदिपुरुष (Adipurush) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टी-सीरीजच्या यूट्यूब अकाउंटवर आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 'मंगल भवन अमंगल हारी' हे गाणं ऐकू येते.
'ये कहानी है मेरे प्रभू श्रीराम की' या डायलॉगनं आदिपुरुष या चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते.
लरमधील कलाकारांच्या डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
. प्रभास, कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) , देवदत्त नागे (Devdatta Nage) आणि सनी सिंह (Sunny Singh) हे कलाकार आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरमधील बॅकग्राऊंड म्युझिकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
काही जण या ट्रेलरमधील प्रभासच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.