Adipurush: आदिपुरुष चित्रपटाचा भव्य प्रीरिलीज इव्हेंट पार पडला; चित्रपटाच्या टीमनं लावली हजेरी
Adipurush: आदिपुरुष या चित्रपटाचा नुकताच प्रीरिलीज इव्हेंट पार पडला.
Prabhas,Kriti Sanon
1/8
अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
2/8
आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे.
3/8
तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा विद्यापीठ स्टेडियममध्ये आदिपुरुष या चित्रपटाचा प्रीरिलीज इव्हेंट पार पडला
4/8
आदिपुरुषच्या प्रीरिलीज इव्हेंटला अभिनेता प्रभासनं हजेरी लावली होती.
5/8
आदिपुरुष चित्रपटाच्या प्रीरिलीज इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आला. तसेच या इव्हेंटमध्ये अजय-अतुल यांनी देखील परफॉर्म केलं.
6/8
आदिरुपुरुष या चित्रपटाच्या प्रीरिलीज इव्हेंटला क्रिती सेनन आणि प्रभास यांनी खास लूकमध्ये हजेरी लावली. यावेळी क्रितीनं ब्लॅक अँड गोल्डन साडी आणि ज्वेलरी असा लूक केला होता.
7/8
आदिपुरुष चित्रपटाच्या प्रीरिलज इव्हेंटसाठी भव्य स्टेज उभारण्यात आला होता. या स्टेजवर सजावट करण्यात आली होती.
8/8
'आदिपुरुष' या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे.
Published at : 07 Jun 2023 01:22 PM (IST)