Adah Sharma: जाणून घ्या 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माबद्दल

अदा ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

(Adah Sharma/instagram)

1/9
अभिनेत्री अदा शर्माचा (Adah Sharma) आज 31 वा वाढदिवस आहे. अदानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ती सध्या द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
2/9
अदा ही तिच्या चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
3/9
अदा शर्माचा जन्म 11 मे 1992 रोजी मुंबईत झाला. अदा ही तिच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते.
4/9
2008 मध्‍ये रिलीज झालेल्या विक्रम भट्टच्‍या 1920 या हॉरर चित्रपटामधून अदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
5/9
920 चित्रपटानंतर अदा शर्मानं साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने कमांडो 2, कमांडो 3 आणि बायपास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
6/9
अदा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते.
7/9
काही दिवसांपूर्वी अदा शर्माचं नाव अभिनेता विद्युत जामवालसोबत जोडण्यात आले होते. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
8/9
अदाच्या द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
9/9
अदाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Sponsored Links by Taboola