In Pics : विवाहसोहळ्याच्या निमित्तानं पाहा नववधू यामी गौतम आणि तिच्या कुटुंबाची झलक
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम
1/6
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. (छाया सौजन्य- यामी गौतम / इन्स्टाग्राम)
2/6
यामीनं या निमित्तानं तिच्या जीवनातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. . (छाया सौजन्य- यामी गौतम / इन्स्टाग्राम)
3/6
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं आपण विवाहबंधनात अडकल्याचं सांगितलं. . (छाया सौजन्य- यामी गौतम / इन्स्टाग्राम)
4/6
त्यामागोमागच तिनं या खास आणि छोटेखानी सोहळ्यातील काही सुरेख क्षण फोटोंच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणले. . (छाया सौजन्य- यामी गौतम / इन्स्टाग्राम)
5/6
यामीनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये लाल रंगाच्या सर्वच पेहरावांमध्ये तिचं सौंदर्य आणखी जास्त प्रमाणात खुलून आल्याचं दिसत आहे. . (छाया सौजन्य- यामी गौतम / इन्स्टाग्राम)
6/6
इतकंच नव्हे तर, या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं यामी आणि तिचा पती, दिग्दर्शक आदित्य धर या दोघांच्याही कुटुंबांना पाहण्याची संधीची चाहत्यांना मिळाली. . (छाया सौजन्य- यामी गौतम / इन्स्टाग्राम)
Published at : 07 Jun 2021 01:09 PM (IST)