Vaani Kapoor Photos: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा ग्लॅमरस लूक; फोटो चर्चेत!
Vaani Kapoor Photos: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या किलर लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/8
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या बोल्ड स्टाइलमुळेही चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
2/8
वाणी कपूर तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
3/8
अभिनेत्रीची प्रत्येक शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
4/8
वाणीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांनी सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
5/8
व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पंढरा गाऊन घातलेला दिसत आहे. वाणीचे हे फोटो खूपच बोल्ड आहेत. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/8
लूक पूर्ण करण्यासाठी, वाणीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस हटके स्टाईलमध्ये बांधले आहेत. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
7/8
या लूकमध्ये वाणी इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
8/8
काही दिवसांपूर्वीच वाणीचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
Published at : 11 Dec 2022 05:36 PM (IST)