PHOTO : परी म्हणू की सुंदरा.. वाणी कपूरच्या सिझलिंग अदा!

वाणी कपूर तिच्या शमशेरा चित्रपटामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, तिचे फोटोशूट आणि बोल्ड लूकही खूप चर्चेत राहिले आहेत.

(फोटो सौजन्य: _vaanikapoor_/इन्टाग्राम)

Sponsored Links by Taboola