Triptii Dimri Sizzling Photos : डीपनेक ड्रेसमध्ये 'भाभी-2' चा जलवा; तृप्ती डिमरीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो
Triptii Dimri Sizzling Photos : अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या आपल्या आगामी बॅड न्यूज या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. अॅनिमलमुळे तृप्ती चांगलीच लोकप्रिय झाली.
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला ॲनिमल या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. तृप्ती तिच्या ग्लॅमरस लूक आणि सिझलिंग फोटोंमुळे चर्चेत असते.
1/7
गोल्डन कलरच्या या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तृप्तीचे सौंदर्य दिसून येत आहे. गोल्डन रिंगसह तिने हा लूक पूर्ण केला आहे.
2/7
ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये तृ्प्ती कमालीची सुंदर दिसत आहे. ग्लॉसी लिप्ससह स्मोकी आय मेकअप तिला शोभून दिसला आहे.
3/7
मरुन कलरच्या या डिपनेक आउटफिटमध्ये तृप्ती चांगलीच स्टनिंग दिसत आहे. डार्क रेड लिपस्टिकने हा लूक आणखीच सुंदर दिसत आहे.
4/7
ब्लॅक कलरच्या मिडीमध्ये नो मेकअप लूकमध्ये तृप्ती आणखीच सुंदर दिसत आहे.
5/7
व्हाईट हाय स्लिट गाऊनमध्ये तृप्ती डिमरी ग्लॅमरस दिसत आहे.
6/7
वेस्टर्न लूकसोबत तृप्ती डिमरी देसी लूकमध्ये सुंदर दिसते. व्हाइट कलरच्या साडीसोबत मॅचिंग ब्रालेट ब्लाऊजवर ती खूपच सुंदर दिसत आहे.
7/7
भिजलेले केस, बिकनी आणि स्विमिंग पूल.. तृप्ती चांगलीच सिझलिंग दिसत आहे. हा फोटो तिच्या आगामी 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'जानम' गाण्यातील आहे.
Published at : 18 Jul 2024 10:28 AM (IST)