PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाचा लेटेस्ट लूक चर्चेत; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे खूप चर्चेत आहे. तारा सुतारियाने इतक्या कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे.(photo:tarasutaria/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतारा दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.(photo:tarasutaria/ig)
आता पुन्हा एकदा ताराचा ताजा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तारा खूपच सुंदर दिसत आहे. (photo:tarasutaria/ig)
तारा सुतारियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान ताराने खूप बोल्ड ड्रेस परिधान केला आहे. तारा गोल्डन कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo:tarasutaria/ig)
ताराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, तिची मुख्य भूमिका असलेला 'हिरोपंती 2' रिलीज झाला आहे. 'हिरोपंती 2'मध्ये तारानं अभिनेता टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर केली आहे.(photo:tarasutaria/ig)
यापूर्वी तारा अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीची डेब्यू फिल्म 'तडप'मध्ये दिसून आली होती.(photo:tarasutaria/ig)