PHOTO : तुम हुस्न परी.. तुम जानेजहाँ... तमन्ना भाटियाचा घायाळ करणारा लूक पाहिलात का?
तमन्ना भाटिया सध्या मेलबर्नमध्ये आहे. देशातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतमन्ना रोज वेगवेगळे फोटो टाकून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
अलीकडेच तमन्नाने ग्रीन आणि ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. या बोल्ड ड्रेसमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
लवकरच तमन्ना रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे, परंतु याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
तमन्ना भाटियाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे मधुर भांडारकरच्या बबली बाउन्सर तसेच नेटफ्लिक्सच्या प्लॅन ए प्लॅन बी मध्ये ती लवकरच झळकणार आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)