PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा राजेशाही थाट; पाहा नवे फोटो!

सोनम कपूरचा स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो.

(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)

1/9
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/9
आई झाल्यानंतर काही दिवसांतच अभिनेत्री खूपच फिट आणि स्लिम झाली आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
3/9
सोनम कपूरने नुकताच तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
4/9
तिचा हा बोल्ड अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
5/9
सोनम कपूरने नुकताच एक खास अवतार शेअर केला आहे, ज्यात ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
6/9
सोनम या फोटोमध्ये गोल्डन साडी नेसलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
7/9
तिचा हा रॉयल लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
8/9
लूक पूर्ण करण्यासाठी सोनमने हेवी ज्वेलरी परिधान केली आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
9/9
सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोनम अनेकदा तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola