पांढऱ्या जम्पसूटमध्ये 'सारा अली खान'च्या मादक अदा, पाहा फोटो

Sara Ali Khan Latest Pics

1/7
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
2/7
साराचा हा फोटो तिच्या आगामी 'गॅसलाइट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शूट करण्यात आला आहे.
3/7
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ही इंडस्ट्रीतील टॉप स्टार किड्सपैकी एक आहे.
4/7
एवढेच नाही तर साराचे नाव तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
5/7
सारा अली खानने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
6/7
सारा अली खानचा हा फोटो तिच्या आगामी 'गॅसलाइट' चित्रपटाच्या प्रमोशनपूर्वी क्लिक करण्यात आला आहे.
7/7
या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, सारा अली खान पांढऱ्या रंगाच्या जम्पसूट ड्रेसमध्ये दिसत आहे.
Sponsored Links by Taboola