Happy Birthday Sara Ali Khan | बॉलीवूडची चुलबुली गर्ल सारा अली खानचा आज वाढदिवस
(photo courtesy : instagram @saraalikhan95)
1/7
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खानचा आज वाढदिवस आहे. (photo courtesy : instagram @saraalikhan95)
2/7
साराचा जन्म 12 ऑगस्ट 1995 ला मुंबईत झाला. सारा आज 26 वर्षाची झाली आहे.(photo courtesy : instagram @saraalikhan95)
3/7
सारा लहानपणापासूनच अगदी बिनधास्त आहे. सारा आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम सोबत राहते.(photo courtesy : instagram @saraalikhan95)
4/7
परदेशातील आपलं शिक्षण संपवून भारतात परतलेल्या साराने आई-वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्र आपलं करिअर म्हणून निवडलं.(photo courtesy : instagram @saraalikhan95)
5/7
केदारनाथ चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील अभिनयासाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट फिमेल डेब्यु अवॉर्डही मिळाला होता. (photo courtesy : instagram @saraalikhan95)
6/7
आपल्या पहिल्याच चित्रपटात साराने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली त्यानंतर ती सिम्बा, लव आज कल, कुली नंबर 1 या चित्रपटांमध्ये दिसून आली.(photo courtesy : instagram @saraalikhan95)
7/7
आपल्या बोल्ड लूकसाठी आणि फॅशनसाठी सारा कायम चर्चेत असते. आपल्या वेगळ्या आणि खास अशा अंदाजाने ती सर्वांचं मन जिंकून घेते.(photo courtesy : instagram @saraalikhan95)
Published at : 12 Aug 2021 09:27 AM (IST)