PHOTO : ‘मस्त मस्त गर्ल’ रविना टंडनचा मनमोहक अवतार; पाहा खास फोटो!

बॉलिवूडची मस्त-मस्त गर्ल म्हटल्या जाणार्‍या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.

(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)

Sponsored Links by Taboola