PHOTO : ग्लॅमरस लूक अन् घायाळ करणाऱ्या अदा; रवीना टंडनचा क्लासी लूक चर्चेत!
Raveena Tandon Saree Photos: 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन तिच्या सिझलिंग स्टाईलने लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Continues below advertisement
1/11
बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/11
90 च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/11
या अभिनेत्रीचा बोल्ड आणि स्टनिंग अवतार इंटरनेटवर पाहायला मिळत आहे. रवीनाला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/11
रवीना टंडन वयाच्या 47व्या वर्षीही खूप सुंदर आणि जबरदस्त दिसते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/11
आजही रवीनाचा ड्रेसिंग सेन्स हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Continues below advertisement
6/11
रवीना टंडन बॉलीवूड सिनेमातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. दुसरीकडे, तिच्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री प्रत्येक आऊटफिट्समध्ये खूपच आकर्षक दिसते. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
7/11
अलीकडेच अभिनेत्रीने तिचा नवा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा अवतार इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
8/11
रवीना टंडनच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, रवीना टंडन इंडो वेस्टर्न आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
9/11
तिच्या या अवताराला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. निळ्या रंगाच्या इंडो वेस्टर्न आउटफिटमध्ये रवीना टंडन खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
10/11
तिच्या मेकअप लूकबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने ब्राईट मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
11/11
रवीना टंडनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री शेवटची 'KGF 2' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रमिका सेनची भूमिका साकारली होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 25 Aug 2022 03:01 PM (IST)