PHOTO : ‘ब्युटी इन ब्लॅक’, रकुलप्रीतच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचा इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे.

Rakulpreet singh

1/8
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचा इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे. सध्या तिचे लेटेस्ट फोटोशूट सध्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.
2/8
ब्लॅक आउटफिटमध्ये रकुल प्रीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तसेच, या लूकमध्ये ती तिचे टोन्ड लेग फ्लाँट करत आहे.
3/8
रकुल प्रीत हलका मेकअप आणि डायमंड इअरिंग्जमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
4/8
या नव्या फोटोंमध्ये, रकुल प्रीत सिंहने काळ्या रंगाचा ओपन फ्रंट ड्रेस परिधान केला आहे.
5/8
रकुल प्रीत सिंहच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच किलर दिसत आहे.
6/8
रकुल प्रीत सिंहचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यासोबतच रकुलच्या या फोटोंवर फॅन्सही भरभरून लाईक्स करत आहेत.
7/8
अभिनेत्री रकुल प्रीत नुकतीच अजय देवगणसोबत ‘रनवे 34’ आणि जॉनसोबत ‘अटॅक’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच अक्षय कुमारसोबत ‘कटपुतली’मध्ये दिसणार आहे.
8/8
रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या आगामी 'थँक गॉड' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अजय पुन्हा एकदा देवगणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतच या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राही दिसणार आहे. (Photo : Rakulpreet/IG)
Sponsored Links by Taboola