Rakul Preet Singh: रकुल प्रीत सिंहचा बोल्ड अंदाज; बीचवर करतेय शो ऑफ!

Rakul Preet Singh Photos: रकुल प्रीत सिंह चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा त्याचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.

(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)

1/9
साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत अप्रतिम कामगिरी दाखवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
2/9
या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. ती नेहमीच चित्रपटांमुळे चर्चेत असते, परंतु काही काळापासून रकुल तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
3/9
चाहत्यांनी रकुलला प्रत्येक रूपात आणि शैलीत भरभरून प्रेम दिले आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
4/9
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रकुलही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
5/9
तिच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत, ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक झलक चाहत्यांसोबत शेअर करते.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
6/9
आता पुन्हा एकदा रकुलने ग्लॅमरस लूक दाखवला आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
7/9
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये रकुल लाल रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. यासोबत तिने कलरफुल श्रग पेअर केले आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
8/9
हा लूक पूर्ण करण्यासाठी रकुलने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. येथे ती बीचवर शो ऑफ करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
9/9
यावेळी रकुलकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती छत्रीवाली या चित्रपटात दिसणार आहे.यानंतर ही अभिनेत्री 'आयलान', 'इंडियन 2', '31 ऑक्टोबर लेडीज नाईट' आणि 'मेरी पटनी'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola