Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या नव्या लूकने चाहत्यांना लावले वेड; फोटो चर्चत!
रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते तीचे इंस्टाग्राम वर 3.2M फॉलोवर्स आहेत.
रकुल प्रीत सिंग
1/8
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
2/8
रकुल प्रीत सिंगने साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलीवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे
3/8
प्रत्येक भूमिकेत तिने आपली वेगळी छाप सोडली आहे.
4/8
अलीकडेच तिने अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटात अभिनय केला.
5/8
रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते; तीच इंस्टाग्राम वर 3.2M फॉलोवर्स आहेत.
6/8
नुकताच रकुलने नवा लूक शेअर केला आहे. ज्यात ती ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये दिसतेय.
7/8
ब्लॅक ड्रेस आणि त्यावर ब्लॅक अँड व्हाईट ब्लेझर अश्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
8/8
न्यूड मेकअप आणि त्यावर हटके ज्वेलरी रकुलवर खुलून दिसत आहे.
Published at : 24 Jun 2025 04:25 PM (IST)