बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका निक जोनस यांचा घटस्फोटाची चर्चा!

(Photo:@priyankachopra/FB)

1/9
अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. (Photo:@priyankachopra/FB)
2/9
प्रियंका चोप्रानं पती निक जोनसचं नाव आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्यानंतर प्रियंका आणि निक वेगळे होणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. (Photo:@priyankachopra/FB)
3/9
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच निक जोनसनं त्याल्या असणाऱ्या गंभीर आजाराबाबत माहिती दिली होती. (Photo:@priyankachopra/FB)
4/9
या गंभीर आजाराचा उपाय डॉक्टरांकडेही नाही, असंदेखील त्यानं सांगितलं होतं. (Photo:@priyankachopra/FB)
5/9
त्यामुळे प्रियंका आणि निक याच कारणामुळे वेगळे तर नाही होणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. (Photo:@priyankachopra/FB)
6/9
निक जोनसनं डायबिटीज मंथमध्ये (Diabetes Month) इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत त्याला मधुमेह असल्याचा खुलासा केला होता. (Photo:@priyankachopra/FB)
7/9
निक जोनसने आपण वयाच्या 16व्या वर्षापासून मधुमेहग्रस्त असल्याचं सांगितलं होतं. निकला टाईप-1 डायबिटीज म्हणजेच मधुमेह आहे. (Photo:@priyankachopra/FB)
8/9
त्याची पत्नी प्रियंका चोप्रानंही या गंभीर आजारासंदर्भात एका मुलाखतीत बोलताना सागितलं होतं. (Photo:@priyankachopra/FB)
9/9
मधुमेह आजारासंबंधित जागरुकता पसरवण्यासाठी निकनं आपल्या आजाराबाबत सांगण्याचं ठरवलं आहे. अमेरिकन सिंगर असलेल्या निकनं आपल्या अनुभवांबाबत सांगताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्याचं म्हटलं. मात्र, हळूहळू या सर्व गोष्टींना हाताळण्याची सवय झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर आता निक एक दर्जेदार आयुष्य जगतोय.(Photo:@priyankachopra/FB)
Sponsored Links by Taboola