प्राजक्ताचा सालस अन् सोज्वळ लूक; फोटो शेअर करत म्हणाली, 'तुम्हें याद करते करते...'

प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. प्राजक्ताच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

(Prajaktta Mali/instagram)

1/8
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/8
प्राजक्ताचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्तानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
3/8
प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं,'तुम्हें याद करते करते जायेगी रैन सारी..। तुम ले गये हो अपने संग नींद भी हमारी..'
4/8
जांभाळा ब्लाउज, ओरेंज कलरची साडी आणि ऑक्साइडचे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत.
5/8
प्राजक्ताच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
6/8
या लूकमधील आणखी फोटो शेअर करुन प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिलं, वहीं थमके रह गयी है… मेरी रात ढलते ढलते… . चलते चलते यूँही कोई मिल गया था..।
7/8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
8/8
जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
Sponsored Links by Taboola