In Pics: काय म्हणावं या सुंदरतेला? नुसरत भरुचाचं भरभरुन सौंदर्य
Nushrratt Bharuccha : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने अल्पावधीतच आपल्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Nushrratt Bharuccha
1/10
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाने अल्पावधीतच आपल्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
2/10
ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते हे नुसरतने सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
3/10
त्यामुळेच या अभिनेत्रीच्या चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
4/10
याशिवाय नुसरत तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
5/10
नुसरतच्या स्टायलिश स्टाइलनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे
6/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
7/10
या फोटोशूटसाठी नुसरतने भन्नाट ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
8/10
या अवतारात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
9/10
तिचे चाहते तिच्या लूकवरून नजर हटवू शकत नाहीत.चाहत्यांनी नुसरतचे कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या आहेत.(फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
10/10
ती सध्या तिच्या 'राम सेतू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : nushrrattbharuccha/इंस्टाग्राम)
Published at : 13 Nov 2022 10:07 PM (IST)