In Pics : मौनी रॉयचं सुंदर फोटोशूट, पाहा पांढऱ्या साडीतील नयनरम्य फोटो
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही ते बॉलिवूड असा सुंदर प्रवास केला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. अनेकदा ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
आता पुन्हा मौनीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
यावेळी अभिनेत्री देसी रंगात दिसली. या फोटोंमध्ये मौनी ऑफ व्हाइट कलरची पोल्का डॉट साडी नेसलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनीने न्यूड चमकदार मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
यासोबत तिने गळ्यात हेवी नेकपीस घातला आहे. यावेळी तिने आपले केस खुले ठेवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
काही तासांत मौनीच्या फोटोंना लाखो लाईक्स आले आहेत. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही तिच्या कौतुकाचे पूल बांधत अनेक कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
या चित्रपटात मौनी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि नागार्जुनसारखे स्टार्सही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)