बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीचं गोव्यात फोटोशूट, पुरूषांनी भरदिवसा काढली छेड; नेमकं काय घडलं?
Minissha Lambas Shocking Past: मिनिषा लांबा एकेकाळी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री होती. गोव्यात फोटोशूटदरम्यान तिला अयोग्य वर्तनाचा सामना करावा लागला.
Continues below advertisement
Minissha Lambas Shocking Past
Continues below advertisement
1/10
दरवर्षी अनेक अभिनेत्री आणि अभिनेते बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावतात. काही कलाकारांना उशीरा यश मिळतं. तर, काहींच्या नशिबी लवकर यश पदरी पडतं.
2/10
बरेच कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय शिजतंय? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.
3/10
एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा हिचा चाहतावर्ग खूप मोठा होता. 18 जानेवारी रोजी तिनं 41 वा वाढदिवस साजरा केला. मिनिषा लांबाची अभिनय कारकिर्द फारशी प्रभावी नव्हती. परंतु, वेळोवेळी प्रकाशझोतात येते.
4/10
सोशल मीडियावर सक्रिय असलेली ही अभिनेत्री अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. पण तुम्हाला माहिती आहे का की मिनिषा लांबा हिला एकदा फोटोशूटदरम्यान असभ्य वर्तनाचा सामना करावा लागला होता?
5/10
मिनिषा लाबांने 20 व्या वर्षात सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. नंतर तिला खरी ओळख बचना ऐ हसीनो, किडनॅप, शौर्य, भेजा फ्राई 2 या सिनेमातून मिळाली.
Continues below advertisement
6/10
2017 साली ती शेवटी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
7/10
मिनिषा लांबा आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान, गोवामध्ये एकदा फोटोशूट करत असताना तिच्यासोबत भयंकर घटना घडली होती.
8/10
मिनिषा लांबा गोव्याच्या किनाऱ्यावर फोटोशूट करत असताना तिच्यावर भयंकर घडलं. फोटोशूट करत असताना काही पुरूषांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श केलं. या घटनेनंतर ती घाबरली होती.
9/10
मिनिषा लांबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास तिनं 2015मध्ये बिझनेसमॅन रायन थामशी विवाह केला होता.
10/10
त्या दोघांचे नाते फक्त 5 वर्ष टिकले. 2020 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
Published at : 19 Jan 2026 01:18 PM (IST)