PHOTO: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लरचा बोल्ड अंदाज!

मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या मानुषी छिल्लरनेही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. (photo:manushi_chhillar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेत्रीने अलीकडेच अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून गेला असला तरी मानुषीने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. (photo:manushi_chhillar/ig)

काही काळापूर्वी मानुषी अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटात दिसली होती.(photo:manushi_chhillar/ig)
आता मानुषीही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. (photo:manushi_chhillar/ig)
जवळपास प्रत्येक दिवशी या अभिनेत्रीचा नवीन आणि धमाकेदार अवतार पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा मानुषीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. लेटेस्ट फोटोंमध्ये तीने ब्लॅक अँड व्हाइट कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (photo:manushi_chhillar/ig)
मानुषीच्या वर्कफ्रंटकडे पाहता, नुकतीच बातमी आली आहे की ती 'द ग्रेट इंडियन फॅमिली' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. (photo:manushi_chhillar/ig)
या चित्रपटात मानुषीसोबत विकी कौशल दिसणार आहे.(photo:manushi_chhillar/ig)Instagram Bollywood Manushi Chhillar Miss World 2017